matru - pitru devo bhavah ...price-2 RS/- ( marathi)
इस पुस्तक के कुछ अंश ... जरा विचार करा... २८ विकसित देशांमध्ये · दरवर्षी अवध्या १३ ते १९ वर्षाच्या वयोगटात गर्भवती होणाऱ्या कुमारिका -१२,५०,००० · त्यांपैकी दरवर्षी गर्भपात करविणाऱ्या कुमारिका ५,००,००० · बाकीच्या कुमारी माता बनून सरकार व आई-वडिलांवर ओझे बनणाऱ्या, वेश्यावृत्ती धारण करणाऱ्या कुमारिका - ७,५०,००० (इन्नोसंटी रिपोर्ट कार्डनुसार) ‘व्हेलेंटाइन डे ’ चा दुष्परिणाम काय तुम्हाला वाटते कि आपल्या देशाची बाल व तरुण पिढी विका री आकर्षणे, अश्लीलता आणि व्यसनांमध्ये गुरफटून विकृत मानसिकतेची व्हावी तसेच व्याधी, तणाव आणि चिंताग्रस्त होऊन तिचा सत्यानाश व्हावा ? आपल्या देशातही संतती असूनही आई-वडिलांनी निराधार होऊन वृद्धाश्रमांमध्ये पडून रहावेत ? चला तर साजरा करूया... १४ फेब्रुवारी मातृ-पितृ पूजन दिवस... कारण प्रेम तर पवित्र असते... १४ फेब्रु वा रीला मुले-मुली एकमेकांना फूल देतात. एकमेकांना फुल देणे, ‘म...


Comments