manaa sajjana... price- 7Rs/- ( marathi)






इस पुस्तक के कुछ अंश 

मना सज्जना
§      तुम्ही कोण आहात ? हे तुम्हास माहित नाही. ज्या दिवशी, ज्या क्षणी हे तुम्हास माहित पडेल, त्याच दिवशी, त्याच क्षणी तुमच्या व ईश्वरामधील भेद नष्ट होईल. मी हे सांगत नाही की माझे म्हणणे ऐका परंतु मी हे सांगतो की माझे बोलणे अनुभवून पहा.
§      तुमचे समर्पित जीवन ईश्वराप्रती तुमच्या भक्तीचे प्रतीक बनेल.
§      ईश्वर तुमच्या मुक्तीसाठी स्वतः उपाय करतो, त्या उपायास विपत्ती समजण्याची चुक करू नका.
§      तुम्हाला तुमच्याबदल जितके माहित आहे, ईश्वराला त्याहून कितीतरी अधिक माहित आहे हि गोष्ट कधीही विसरू नये.

Comments

Popular posts from this blog

वर्तमान शिक्षा प्रणाली में परिवर्तन की आवश्यकता

sakshatkaar ki raah .... price- 12 Rs/-

matru - pitru devo bhavah ...price-2 RS/- ( marathi)