nindkanvar krupa... price-3 Rs/- (marathi)
या पुस्तकाचे काही अंश ...
भक्तीमालाचे १०८ मोती
§ छिद्रान्वेषणरुपी कात्रीशी जेव्हा तुमची भेट घडेल तेव्हा तुम्ही त्वरितच
आपल्या मनात डोकावून पहा की तेथे कसे-कसे भाव निर्माण होत आहेत ?
§ सदैव लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ईर्ष्या आणि द्वेष, छिद्रान्वेषण आणि
दोषारोपण, घृणा आणि निंदेचे विचार एखाद्याकडे पाठवितात तेव्हा तसेच विचार
तुमच्याकडे सुद्धा येतात.
§ आपल्याला दुसऱ्यांच्या दृष्टीने मोठे श्रेष्ठ बनावेसे वाटते, आपली हीच इच्छा
एक सामाजिक दोष आहे आणि सर्व धर्मांसाठी अभिशापरूप आहे.
Comments