sadguru krupecha prasad ... price- 5 Rs/- ( marathi)
या पुस्तकाचे काही अंश ...
सद्गुरु कृपेचा प्रसाद
“दिनेदिने नवम् नवम् प्रतिक्षणे वर्धमानं च |” स्वामीजी सूर्याप्रमाणे
नित्य नूतन भासतात. त्यांच्या सान्निध्यात भक्तांना नित्य नविन आनंदाची प्राप्ती होते. स्वामींचे जीवन सर्वकला संपन्न आहे.
सत्यच म्हटले आहे, “संत परम हितकारी”. भगवंत व भगवत्प्राप्त
महापुरुषांचे जीवन अनंत सामर्थ्य, अनंत पराक्रम व अनंत सर्वहितकारी लीलांनी भरलेले
आहे.
सत्संग, सेवा व साधना हाच आध्यात्मिक उन्नतीचा खरा मार्ग
आहे. त्याशिवाय इतर भौतिक उन्नती मनुष्याला पूर्ण सफल, पूर्ण सुखी व पूर्ण समाधानी
बनवु शकत नाही.
Comments